सण उत्सव तसेच आपातकालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना बक्षीस वाटप करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. त्यासाठी राज्यातील सात परिक्षेत्रासाठी ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ...
‘आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम’सारख्या अपरिपक्व तंत्रज्ञानासाठी मनरेगा कामगार फुकटचे ‘गिनीपिग’ (प्रयोगशाळेतील प्राणी) बनले आहेत, असा आरोप अर्थतज्ज्ञ व ग्रामीण रोजगार हमी योजनेचे शिल्पकार जीन ड्रेझ यांनी केला आहे. ...
सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठे ...
राज्यात सुरू असलेल्या १२ हजार १४८ ग्रंथालयाच्या नियमित अनुदानासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ...
२९ मार्च २०१७ रोजी कांबळे फर्ग्युसन रस्त्याने जात होते. नो एंट्रीतून गेल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. दंडाची रक्कम भरत असतानाच त्यांना एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिली होती. ...
नाशिक : नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्यानंतर आता आदिवासी व बिगर क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेस ११४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. ...
प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा बागुलबुवा करून अनेक शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये बारा आठवड्यांच्या आतील गर्भपात करण्यास एकीकडे नकार दिला जातो. तर दुसरीकडे जास्तीचे ...