राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. ...
सण उत्सव तसेच आपातकालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना बक्षीस वाटप करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. त्यासाठी राज्यातील सात परिक्षेत्रासाठी ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ...
‘आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम’सारख्या अपरिपक्व तंत्रज्ञानासाठी मनरेगा कामगार फुकटचे ‘गिनीपिग’ (प्रयोगशाळेतील प्राणी) बनले आहेत, असा आरोप अर्थतज्ज्ञ व ग्रामीण रोजगार हमी योजनेचे शिल्पकार जीन ड्रेझ यांनी केला आहे. ...
सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठे ...