पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले. ...
भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह त्वरित लागू करावे, या मागणीसाठी नागपूरच्या निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ३ संघटनांचे सदस्य उद्या, मंगळवारी संसद मार्गावर धरणे धरणार आहेत. ...
हदगाव तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील १३ गावातील ५४ हजार ४५१७ हेक्टर आर जमिन संपादन करण्यात आली. जमिनीच्या मावेजापोटी २४२ शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. रातोरात शेतकरी कोट्यधीश झाले. दरम्यान, याच पैशावरुन आता घराघरात वाद ...