नाशिक : गुंतवणुकीवर दरमहा दीड टक्क ा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मिरजकर व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित महे ...
कल्याण (ईस्ट) येथील चौघांच्या टोळीने सांगलीत मुख्य बसस्थानकाजवळ दोन हजाराचा बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न केला. नागरिक व शहर पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. ...
साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत ...
दहिवडी : शिवसेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख संजय भोसलेसह विशाल विजय जगदाळे व हिंदुराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. भोसले माणमधील बिजवडी तर इतर दोघे हे तालुक्यातीलच पाचवडचे आहेत.याबाबत पोलिसांनी ...
नाशिक : करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते क ...