शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद करून चोरट्यांनी पाच लाख रुपये काढले. प्रॉकसी स्वीच तयार करून कॉसमॉस बॅँकेला हॅकरनी ९४ कोटींना लुटले. एटीएम पिन विचारून फसवणूक होण्याचे प्रकार आता सर्रास ...
खासगी सावकारांविरोधात जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यांच्या दणक्यानंतर दोन खासगी सावकारांविरूद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
बलवडी (खा., ता. खानापूर) येथील श्री भवानीदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत विकास जाधव (आंतरराष्टÑीय कुस्ती संकुल पुणे) हा जखमी झाल्याने, माऊली जमदाडे (गंगावेश, कोल्हापूर) याला विजयी घोषित ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे भारतीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. दि. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. डिझेलवरच मालवाहतुकीचा ...
राज्यभरातील जवळपास ६० हजार कर्मचारी किमान वेतनापासून वंचित आहेत. परिणामी शासनाने कडक पावले उचलत ग्रामसेवकांसह अधिकाऱ्यांचे मासिक वेतन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...