केंद्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2017 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी रेटून धरली. ...
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदारावर अधिक मेहरबानी दाखवत प्रत्यक्ष बिलापेक्षा अधिकची रक्कम वितरित केल्याचा प्रकार लेखापरिक्षणात समोर आला आहे. ...
बँकांतील घोटाळे रोखण्यासाठी दुस-याच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास स्टेट बँक आॅफ इंडियाने बंदी घातल्याचे वृत्त काही इंग्रजी व हिंदी वेबसाइट्नी दिले आहे. ...
२०१५-१६ व २०१६-१७ या वित्तीय वर्षांमध्ये शिवसेना व आप या प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली तर ती राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या निधीपेक्षाही अधिक भरते. ...
राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण ...