लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

'५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना निवडणूक कर लावा' - Marathi News | take election tax from those who are earning more than 50 crore says congress leader shivraj patil chakurkar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना निवडणूक कर लावा'

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची मागणी ...

येवला पालिकेला दोन कोटींचा विकासनिधी - Marathi News | Yevala Municipal Corporation's Development Corp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला पालिकेला दोन कोटींचा विकासनिधी

येवला नगरपालिकेला विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ...

विकास संस्थांना २५ कोटी मिळणार, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १२०० संस्थांना लाभ - Marathi News | The development agencies will get 25 crores, and 1200 institutions in Kolhapur district benefit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकास संस्थांना २५ कोटी मिळणार, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १२०० संस्थांना लाभ

विकास संस्था सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने पीककर्ज वाटपावर अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १८५२ पैकी निकषास पात्र ठरणाऱ्या १२०० संस्थांना २०१५-१६ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात वाटप ...

सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा - Marathi News | government hikes interest for gratuity funds to 8 percent know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचं आणखी एक मोठं गिफ्ट, आता ग्रॅच्युइटीवर मिळणार जास्त फायदा

सरकारनं छोट्या छोट्या योजनांवर व्याजदर वाढवल्यानंतर आता आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे विमा कंपनीने टेकले गुडघे; फरकाची रक्कम खात्यावर जमा - Marathi News | Insurance companies lean back; Deposits difference amount on the account | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे विमा कंपनीने टेकले गुडघे; फरकाची रक्कम खात्यावर जमा

आणेवारीचे कारण पुढे करत विमा कंपनीने 429 रुपये प्रमाणे कमी देऊन चांगलेच उखळ पांढरे केले होते. ...

सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, जीपीएफचे व्याजदर वाढले - Marathi News | Government employees get bigger gifts, GPF interest rates high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट, जीपीएफचे व्याजदर वाढले

सरकारनं जनरल प्रॉव्हिडंट फंडा(GPF)चे व्याजदर वाढवले आहेत. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीसाठी जीपीएफचा व्याजदर 7.6 टक्क्यांहून 8 टक्के करण्यात आला. ...

परभणी : आता धान्याऐवजी थेट पैशांचाही पर्याय - Marathi News | Parbhani: Now instead of grain, instead of direct money options | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आता धान्याऐवजी थेट पैशांचाही पर्याय

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गोरगरीब लाभार्थ्यांना अल्प किंमतीत धान्याचा पुरवठा केला जातो़ धान्य नको असलेल्या लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा पर्याय शासनाने लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे़ ...

पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लुटले, पावणे चार लाखांची रोकड पळविली  - Marathi News | theft cash of petrol pump workers showing pistol by thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लुटले, पावणे चार लाखांची रोकड पळविली 

पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी जात असलेल्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून ३ लाख ७० हजारांची रोकड लुटली. ...