शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सिडकोत एका मुलाला आणि वृद्धेला गंभीर जखमी करण्यात आले. परंतु मोकाट जनावरे पकडण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेकडे नाही. यापूर्वी दोन वर्षे काम करणाऱ्या ठेकेदाराचे तीस लाख रुपयांचे देयक थकले आहे. त्यानंतर व ...
बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपर्यंत एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु, नवीन वर्षाचे चार दिवस उलटूनही अनेक ग ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतनेतर अनुदान गेल्या मार्चपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पडून असल्याचे वृत्त आहे. शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या खात्यात पडून ...
एकेकाळी प्रचंड मार्केट असलेल्या रियल इस्टेट व्यवसायावर अवकळा आली आहे. खरेदीदारच नसल्याने नवे ले-आऊट टाकायचे कुणासाठी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच कधीकाळी महिन्याला जेवढे ‘एनए’चे प्रस्ताव दाखल होत होते तेवढे आता वर्षभरातही होत नसल्याची विदार ...
मुख्यमंत्र्यांनी गेल्यावेळी कर्जमाफी देताना विदर्भातील ज्या शेतकºयांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेतकºयांचे कर्ज उदार अंतकरणाने माफ केले आहे. त्याच धरतीवर यंदा सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्याकडून शेतकºयांनी काढलेल्या कर्जाची माहिती म ...