दामदुप्पट पैसे, नोकरी, शेअर मार्केटिंग, आदींसह आॅनलाईन आर्थिक फसवणुकीचे वर्षभरात जिल्ह्णातून २१ गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल आहेत. झटपट श्रीमंत आणि पैशांच्या हव्यासापोटी सुमारे चारशे कोटींचा फटका सर्वसामान्य ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींच्या हाताला काम देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विकास महामंडळांची कोल्हापुरातील स्थिती विदारक आहे. टोलेजंग इमारतीत कार्यालये नावालाच उरली असून, बीजभांडवल योजनेंतर्गत दिलेली कर ...
मिरज पूर्व भागात खासगी सावकारांंकडून शेतकºयांचे कर्ज वसुलीच्या नावाखाली शोषण केले जात आहे. शेतजमीन विकून कर्ज फेडले तरी, सावकारांकडून कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरूच राहिल्याने तालुक्यातील मालगाव येथे ...
२०१८ मध्ये भारतात असलेल्या अब्जाधीशांची संपत्ती दररोज तब्बल २,२०० कोटी रुपयांनी वाढत होती, तसेच देशातील १ टक्का अतिश्रीमंतांची संपत्ती वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढली आहे. ...