ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा सवाल विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला ...
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. ...
कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला. ...
एक कोटीपर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना आतापर्यंत ३४ कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे. जीडीपी, निर्यात व रोजगार यात सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे योगदान मोठे असून, या योजनेचा फायदा व्यावसायिकांनी ...
जिल्हा परिषदेत अग्रीम रक्कमेच्या प्रश्नावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता विविध विभागाच्या प्रमुखांची धांदल उडाली आहे. ...