ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्याने महापालिकेशी तातडीने करार करावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश देऊन शनिवारी (दि. ९) महिना पूर्ण होत आहे. परंतु तरीही पाटबंधारे खात्याने टाळाटाळ कायम ठेवली असून आठ वर्षांपासून न झालेला करार अ ...
ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा सवाल विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला ...
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. ...
कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारकच असल्याने ती कारखान्यांना द्यावीच लागेल, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी घेतली. त्यामुळे रोख रक्कम देता येत नसेल तर २० टक्के रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, असा प्रस्ताव त्यांनी सुचविला. ...