अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या ...
राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे. ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. ...
अन्य कोणत्याही बॅँका व वित्तीय संस्थांनी महांकाली कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व्यवहार करू नये, केल्यास त्यांच्यावर जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्याची जबाबदारी राहील, अशी नोटीस प्राधिकृत अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली आहे. ...
उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी प्रति सिलिंडर १७९ रुपयांचे अनुदान मिळत होते. घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरची सोमवारची किंमत ६९९ रुपये होती. त्यातून १५८ रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा होते. ...