गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी हाँगकाँगने हटके उपाय योजला आहे. ...
गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत. ...
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्यातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकºयांना या योजनेचा लाभ होणार आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर ...
सटाणा बाजार समितीच्या विभाजनानंतर ताळेबंदा-नुसार सटाणा बाजार समितीकडे अडकलेल्या सुमारे ३ कोटी २९ लाख रुपयांपैकी पावणेतीन कोटी रु पयांची रक्कम नामपूर बाजार समितीच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या रकमेसाठी गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय पातळीव ...