लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव - Marathi News | Young woman borrowed money from friend attacked by coyote when she did not return it, took her life over a minor reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव

उसने घेतलेले पैसे तरुणीला मागण्यासाठी आरोपी कोयता घेऊन का आला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे ...

NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Can NRIs invest in mutual funds What are the rules know the complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NRIs म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? काय आहे नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NRI Mutual Fund Investment: भारतीयांसोबतच त्यामुळेच अनिवासी भारतीयांनाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. पण अनिवासी भारतीय भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात का? याचं उत्तर जाणून घेऊ. ...

रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त - Marathi News | More than 96 percent of land acquisition for Ring Road, Bhoomi Pujan soon; Time to be decided in meeting on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक गुरुवारी होणार ...

पुण्यातील धक्कादायक घटना! आर्थिक वादातून युवतीचा तीक्ष्ण हत्याराने खून, युवकाला अटक - Marathi News | Shocking incident in Pune! Young woman murdered with sharp weapon over financial dispute, youth arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! आर्थिक वादातून युवतीचा तीक्ष्ण हत्याराने खून, युवकाला अटक

युवतीवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने गंभीर जखमी झाली, आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ...

₹20 च्याही खाली आलाय मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी तुटून पडले लोक; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | mukesh ambani led alok industries share fall below rs 20, people rush to buy; know the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹20 च्याही खाली आलाय मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी तुटून पडले लोक; जाणून घ्या सविस्तर

ट्रेडिंग दरम्यान स्टॉकमध्ये रिकव्हरीही झाली आणि तो 1.25% ने वाधारून 20.20 रुपयांपर्यंत पोहोचला... ...

कंपनीला मिळाली ₹501 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली एकच झुंबड; रेखा झुनझुनवालांकडे 6 कोटी शेअर - Marathi News | share market rekha jhunjhunwala have 6 crore share of ncc stocks surges 6 percent today after bag order | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कंपनीला मिळाली ₹501 कोटींची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली एकच झुंबड; रेखा झुनझुनवालांकडे 6 कोटी शेअर

कंपनीचा शेअर 6% पर्यंत वधारून 274.95 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता... ...

गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ...! ₹393 वर होता शेअर, आजही घसरला; आला ₹18 वर - Marathi News | yes bank share was at rs 393 fell again today came to rs 18-80 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ...! ₹393 वर होता शेअर, आजही घसरला; आला ₹18 वर

हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 26 टक्क्यांनी घसरला आहे. 17 ऑगस्ट 2018 रोजी हा शेअर 393 रुपयांवर होता. ...

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक - Marathi News | Pimpri-Chinchwad RTO earns Rs 1095 crore in government treasury; highest ever income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड आरटीओकडून शासनाच्या तिजोरीत १०९५ कोटी; आतापर्यंतच्या उत्पन्नाचा उच्चांक

उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही ...