कोरोनामुळे आरोग्य व जीवन विमा या दोन्ही गोष्टींना लोक प्राधान्य देत आहेत. मेडिक्लेम व लाईफ इन्शुरन्सबाबत लोकांना हप्त्याचे पैसे परत मिळणार नसल्याने ते वाया जाण्याची भीती वाटत होती. मात्र आता त्याची आवश्यकता जाणवल्यामुळे त्यासाठीची तजवीज करण्याची मानस ...
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे मंचेरिया जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच ...
ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आ ...
नाटोली तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारताना तलाठी रजपूत यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर शिराळा पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी बाजार समितीचे मयत कर्मचारी पारस कोचर यांची फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार उघडकीस आला असताना पोलिसांकडे आलेला तक्र ार अर्ज अद्यापपर्यंत तपासासाठी स्थानिक निरीक्षकांनी हातात घेतला नसल्याचा आर ...
बेताची आर्थिक स्थिती असलेले पालक तीन महिन्यांची फी एकत्र भरण्याचा पर्याय निवडतात. सध्या नोकरीच्या ठिकाणी पगारांमध्ये झालेली कपात लक्षात घेता पालकांना ही फी भरणं शक्य नाही. ...