लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये? - Marathi News | pib fact check whatsapp message claims 7500 relief fund citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

विनामूल्य मदत निधी मिळविण्यासाठी एक लिंक देण्यात आला आहे. यात 7500 रुपये कसे मिळणार हे सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट टीमने हा दावा खोटा ठरवला आहे.  ...

भविष्य निर्वाह निधीला ओहोटी, दररोज ५१ हजार कर्मचारी काढतात पैसे - Marathi News | 51,000 employees withdraw money from provident fund every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्य निर्वाह निधीला ओहोटी, दररोज ५१ हजार कर्मचारी काढतात पैसे

कोरोनाचा फटका : दररोज ५१ हजार कर्मचारी काढतात पीएफ निधीतील पैसे ...

धाडसी निर्णय! कधी काळी सॉफ्टबँकेची ऑफर धुडकावली; आज अब्जाधीशाकडे वाटचाल - Marathi News | optim corp founder shunji sugaya turne down softbank once now set to billionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धाडसी निर्णय! कधी काळी सॉफ्टबँकेची ऑफर धुडकावली; आज अब्जाधीशाकडे वाटचाल

वयाच्या 23 व्या वर्षी एक क्षण असा आला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. ...

मोठा खर्च केला असल्यास भरावे लागणार प्राप्तिकर विवरणपत्र - Marathi News | Income tax return will have to be paid if large expenditure is incurred | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा खर्च केला असल्यास भरावे लागणार प्राप्तिकर विवरणपत्र

अर्जुन : कृष्णा, विवरणपत्र दाखल न केल्यास कोणत्या परिणामांना सामोरे जावे लागेल? ...

बळीराजाच्या हातात पैसाच नाही, शेतकऱ्यास हवी रोकड! - Marathi News | Farmers need cash! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बळीराजाच्या हातात पैसाच नाही, शेतकऱ्यास हवी रोकड!

गतवर्षी पिकविलेल्या तुरीचे पैसे अद्यापही बहुतांश शेतकºयांच्या हाती पडलेले नाहीत. चिरपरिचित सरकारी गोंधळ आणि त्यातच ओढवलेली कोरोना आपत्ती यामुळे हरभरा आणि कापूस तर अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या घरातच आहे ...

30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान - Marathi News | complete 7 important money related task before 30 june | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान

केंद्र सरकारने बँकेशी संबंधित व्यवहारांच्या काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. 30 जूनपर्यंत महत्त्वाची 7 कामं पूर्ण न केल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ...

ATM मधून बटन न दाबता काढता येणार रक्कम; आता असे निघणार पैसे... - Marathi News | Amount that can be withdrawn from an ATM without pressing a button | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ATM मधून बटन न दाबता काढता येणार रक्कम; आता असे निघणार पैसे...

बांधकाम व्यवसायिकांची आँनलाईन ‘याचिका’ - Marathi News | Builders Online 'Petition' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम व्यवसायिकांची आँनलाईन ‘याचिका’

सरकारकडून मिळणा-या सवलती वाटतात अपू-या ...