हे हवालावर आधारित सर्वांत मोठे मनी लॉण्ड्रिंग रॅकेट आहे. ५५४ शेल कंपन्या आणि ९४० बँक खाती त्यासाठी वापरली जात होती. प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करणाऱ्या या कंपन्यांच्या नावावर अब्जावधी रुपयांचे व्यवहार दाखविले जात होते. ...
पीक कर्ज मंजुरीसाठी ७५ हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील गुजराथी गल्लीतील बॅक आॅफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकासह पटरला भोवले. दोघे आरोपीना पुणे सीबीआय पथकाने अटक केली. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चालू खरिपासाठी यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १ हजार ८०७ कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. गत वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. ...
Sushant Singh Rajput :सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी त्याच्याकडे केलेल्या तपासातून ही बाब समोर आली असून त्याने केलेल्या जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचा जबाब तिने अधिकाऱ्यांना दिला आहे. ...