30 june 2021 deadline : जर तुम्ही या महिनाअखेरपर्यंत ही ठराविक काम न केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. येत्या जून अखेरपर्यंत कोणती काम करायची आहेत हे जाणून घ्या... ...
DA : पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता दिला गेल्यास त्यासोबत कर्मचाऱ्यास थकीत भत्त्याच्या फरकाची रक्कम मिळू शकते. तथापि, भविष्यलक्षी प्रभावाने भत्ता दिला गेल्यास फरकाच्या रकमेचा प्रश्नच निर्माण होत नाही. ...
Corona Virus: गेल्या पंधरवड्यात १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी वैद्यकीय देयकांमध्ये ४४ लाख ७७ हजार १३१ रुपये इतकी ज्यादा रकमेची आकारणी केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. ...
Money: कुणी सल्ला देतं की तुमच्या मुलाला आयबी बोर्डात शिकवण्यासाठी एवढे पैसे गुंतवले तर असं होईल, मुलीला इंग्लंडला शिकयाला पाठवायचं असेल तर इतके पैसे असे गुंतवा... बड्या बड्या बाता आणि शब्दांचा मोह पडतो. ...