गोरगरीबांनी जमा केलेल्या अल्पबचतीच्या लाखो रुपयांवर पोस्ट मास्तरनेच डल्ला मारल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले होते. त्याचा हा गोरखधंदा १९९५ पासून सुरू असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. ...
‘अल्प बचत’ म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या खात्यातून पोस्ट मास्तरने एक-दोन नव्हे तर चक्क ३५ लाख रुपये गायब केल्याचे समोर आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
PPF Crorepati Planning Tips: ५०० रुपयांपासून बचतीला सुरुवात करता येते. या अकाऊंटमध्ये वार्षिक कमाल दीड लाख रुपये तर दरमहा साडेबारा हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येऊ शकते. ...
Lottery : लॉटरी जिंकल्यानंतरही सामान्य जीवन जगणार असून लॉटरीमधील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी (social work) खर्च करण्यास असल्याचे या माजी सैनिकाने म्हटले आहे. ...
food subsidy : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केंद्र सरकार ८१ काेटींहून अधिक लाेकांना १ ते ३ रुपये प्रति किलाे या दराने धान्य पुरवठा करते. याशिवाय गरीब कल्याण याेजनेतून लाभार्थ्यांना माेफत खाद्यान्न पुरवठा करण्यात येत आहे. ...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) बांधकाम विभागाच्या उत्पन्न वाढीत विक्रमी वाढ झाली असून, या विभागाने डिसेंबरअखेरच १ हजार ५२७ कोटी ७३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे ...