लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

जिल्ह्यातील 270 जोडप्यांना मिळणार 1 कोटी 35 लाख, असा करा अर्ज - Marathi News | 1 crore 35 lakh will be given to 270 couples in the district who inter cast marriage | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यातील 270 जोडप्यांना मिळणार 1 कोटी 35 लाख, असा करा अर्ज

अहमदनगर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ... ...

Vande Bharat Express: पुणे-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; गती वाढणार पण प्रवासही महागणार - Marathi News | pune sikandrabad vande bharat express to run Speed will increase but travel will also become more expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vande Bharat Express: पुणे-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस धावणार; गती वाढणार पण प्रवासही महागणार

वंदे भारतमुळे प्रवासाचा वेळ एक ते दीड तासाने कमी होईल, मात्र तिकिटाचा खर्च जवळपास ४० टक्क्यांनी महागणार आहे ...

सावधान! चांदूर बाजारात १०० च्या नकली नोटा चलनात? - Marathi News | Counterfeit 100 notes in circulation in Chandur Bazar? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान! चांदूर बाजारात १०० च्या नकली नोटा चलनात?

या दोन्ही नोटा ए-फोर या कागदावर कलर प्रिंट केलेल्या असण्याची शक्यतेवरून शहरात नकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. ...

Facebook Money: केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स - Marathi News | how to make money on facebook know about some most 5 useful tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स

तुम्ही अगदी सहज Facebook च्या माध्यमातून कमाई करू शकता. कसे? जाणून घ्या... ...

बजरंगाची कमाल अन् बैलमालकाची धमाल; शर्यतीत धावणाऱ्या बैलाची तब्बल २५ लाखांना विक्री - Marathi News | bajranga race bull sold for Rs 25 lakh in junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बजरंगाची कमाल अन् बैलमालकाची धमाल; शर्यतीत धावणाऱ्या बैलाची तब्बल २५ लाखांना विक्री

ग्रामीण भागातील यात्रा-जत्रा येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडे धावू लागले आहेत ...

फोटो काढण्याचे 22 लाख, चहाचे 37 लाख; डोनाल्ड ट्रम्प 'अशी' करताहेत कोट्यवधींची कमाई - Marathi News | former us president Donald Trump earned crores of rupees from personal events | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फोटो काढण्याचे 22 लाख, चहाचे 37 लाख; डोनाल्ड ट्रम्प 'अशी' करताहेत कोट्यवधींची कमाई

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प समर्थकांना फोटो काढण्यासाठी आणि एकत्र चहा घेण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.  ...

३० लाखांच्या खंडणीचे धागेदोरे खान्देशात; हवाला व्यावसायिकासह तिघांना अटक - Marathi News | 30 lakh ransom connection in Khandesh; three arrested with hawala trader | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३० लाखांच्या खंडणीचे धागेदोरे खान्देशात; हवाला व्यावसायिकासह तिघांना अटक

या प्रकरणातील मुख्य आरोपी साैरभ केसवानी फरार आहे. ...

पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sub Inspector of Police recovered Rs 2.5 lakh ransom Shocking type in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस उपनिरीक्षकाने वसूल केली तब्बल अडीच लाखांची खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

एका पोलिस उपनिरीक्षकाने होमगार्डाच्या मदतीने मलठण फाट्यावर एका टॅंकर चालकाकडून तब्बल अडीच लाखांची खंडणी वसूल करून लुटल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...