लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

वेळीच व्हा सावध! विनागॅरंटी कर्जाची ‘नो गॅरंटी’; तुम्हाला कोणी गंडा तर घालत नाही ना? - Marathi News | hacking threat alert! Everything you need to know about hackers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेळीच व्हा सावध! विनागॅरंटी कर्जाची ‘नो गॅरंटी’; तुम्हाला कोणी गंडा तर घालत नाही ना?

सायबर हॅकर्सकडून विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होत सोशल मीडिया असो ... ...

वृद्ध दाम्पत्याची पाच लाखांची रोकड लुटून चोरटे पसार; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Five lakh robbed from elderly couple in front of midc sbi branch nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्ध दाम्पत्याची पाच लाखांची रोकड लुटून चोरटे पसार; घटना सीसीटीव्हीत कैद

पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली. ...

LIC Policy: निवृत्तीनंतरच्या जीवनाचं नको टेन्शन, LICच्या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन  - Marathi News | LIC Policy: No need for post-retirement life tension, Once you invest in this LIC scheme, you will get a pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतरच्या जीवनाचं नको टेन्शन, LICच्या या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन 

LIC Policy News: सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीने बाजारामध्ये एक जबरदरस्त पेन्शन योजना सुरू केली आहे. १ मार्च २०२२ पासून सुरू झालेल्या सरल पेन्शन योजनेमध्ये एकवेळ गुंतवणूक केल्यावर निवृत्तीनंतर जीवनभर पेन्शन मिळेल. ...

Pune Metro: पुणेकरांसाठी अत्याधुनिक पण स्वदेशी डबे; वजनाला हलके अन् धावायला वेगवान... - Marathi News | Pune Metro: Sophisticated but indigenous coaches for Pune residents; Faster to light weight ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांसाठी अत्याधुनिक पण स्वदेशी डबे; वजनाला हलके अन् धावायला वेगवान...

तंत्रज्ञान परदेशी असले तरी पुणेकरांच्या मेट्रोचे डबे भारतीय बनावटीचे स्वदेशी असणार ...

आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन - Marathi News | LIC saral pension yojna gives you double benefit with monthly return and sum assured | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन

LIC : एलआयसीच्या वेबसाइटनुसार, 40 वर्षांवरील कोणीही ही पॉलिसी खरेदी करू शकतो, तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. ...

Pune: घर मालकिणीकड़ून 'या' कारणावरून भाडेकरू मुलींना बेदम मारहाण; रूममध्ये कोंडूनही ठेवले - Marathi News | Tenant girls beaten by landlord for this reason He also kept a lock in the room in yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घर मालकिणीकड़ून 'या' कारणावरून भाडेकरू मुलींना बेदम मारहाण; रूममध्ये कोंडूनही ठेवले

पेईंग गेस्ट (PG) म्हणून रहात असलेल्या दोन तरुण बहिणीनी कोंडून ठेवून मारहाण केल्याची घटना चंदन नगर येथे घडली ...

Pune Metro: रविवारपासून नियमित मेट्रो धावणार; पुणेकर 'या' तिकीट दरात सुखद प्रवास अनुभवणार - Marathi News | Regular pune Metro to run from Sunday Pune citizens will experience a pleasant journey at this ticket price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: रविवारपासून नियमित मेट्रो धावणार; पुणेकर 'या' तिकीट दरात सुखद प्रवास अनुभवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ६) मेट्रोचे उद्घाटन करतील ...

वीज जोडणीसाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू; खेडमधील धक्कादायक घटना - Marathi News | A young man who went for electricity connection died on the spot due to shock Shocking incident in Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज जोडणीसाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून जागीच मृत्यू; खेडमधील धक्कादायक घटना

ट्रान्सफार्मवर चढून वीज जोडणी करत असताना वीजेचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे ...