लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

'हा' शानदार व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई; सरकारही करेल मदत  - Marathi News | business idea wooden furniture business plan with investment of 2 lakh rupees you will get one lakh rupees income per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' शानदार व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई; सरकारही करेल मदत 

Business Idea : या व्यवसायाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार देखील तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला स्वस्त आणि सुलभ अटींवर कर्ज देते. ...

SBI YONO द्वारे ऑनलाइन उघडा NPS खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस - Marathi News | national pension scheme if you want to open online account in yono sbi app follow this process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI YONO द्वारे ऑनलाइन उघडा NPS खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

National Pension Scheme : या पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही खाते उघडू शकता. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि बचत खाते असणे आवश्यक आहे. ...

व्याजाच्या बदल्यात सावकाराने केली महिलेकडे शरीरसुखाची मागणी - Marathi News | In exchange for interest, the moneylender demanded physical comfort from the woman | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :व्याजाच्या बदल्यात सावकाराने केली महिलेकडे शरीरसुखाची मागणी

१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

"तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?" - Marathi News | The key to the safe is in my hand, if I don't open it, what will be the bell?, Says ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?"

बारामतीतील कार्यक्रमात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी ...

Tax Saving Tips: अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या - Marathi News | Tax Saving Tips: Last minute tax saving investment, where to save tax, how much tax to get, find out | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या

Tax Saving Tips: २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा चालू आहे. चालू आर्थिक वर्ष अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गुंतवणूक आणि टॅक्स सेव्हिंगसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर हे काम ३१ मार्चच्या आधी करावे लागेल. ...

३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत - Marathi News | Young man kills laborer for 300 rupees in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३०० रुपयांसाठी तरुणाने घेतला मजुराचा जीव; आरोपी अटकेत

भंडारा येथील इंदिरा गांधी वॉर्डात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वारंवार मागूनही उसणवार दिलेले पैसे परत करत नसल्याने ही घटना घडली. भंडारा पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली. ...

शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून सव्वातीन लाख पळविले - Marathi News | thieves looted farmers three lakh by putting chilli powder in the eye | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून सव्वातीन लाख पळविले

घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीने दोन भामटे आले. त्यांनी राठोड यांच्या डोळ्यांत तिखट फेकले. नंतर पैशाची बॅग हिसकावून त्यांनी पोबारा केला. ...

'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल मोठी कमाई! जाणून घ्या सविस्तर.... - Marathi News | business idea start ice cream parlour investing only rs 10000 earn lakh rupees per month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल मोठी कमाई! जाणून घ्या सविस्तर....

Business Idea : हा एक सदाबहार व्यवसाय आहे, जो फक्त 10,000 रुपये गुंतवून सुरू केला जाऊ शकतो आणि दरमहा लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. ...