लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

मदत करण्याच्या बहाण्याने पिन बघितला; एकाने ज्येष्ठाचे तब्बल ४० हजार लुटले, जुगारासाठी केला पराक्रम - Marathi News | Pin was seen on the pretext of helping; One robbed an elderly person of Rs 40,000, committed the act for gambling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदत करण्याच्या बहाण्याने पिन बघितला; एकाने ज्येष्ठाचे तब्बल ४० हजार लुटले, जुगारासाठी केला पराक्रम

स्क्रीन काळी झाली असता, आरोपीने ज्येष्ठाला मदत करण्याच्या बहाण्याने पिन क्रमांक टाकायला सांगून फसवणूक केली ...

बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक - Marathi News | They remove the necessary license for the bar the two cheated a person of 27 lakh 68 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारसाठी आवश्यक परवाना काढून देतो; दोघांनी एका व्यक्तीची २७ लाख ६८ हजारांची केली फसवणूक

फिर्यादी आणि आरोपींचा परिचय झाल्यानंतर दोघांनी आपले नातेवाईक, मित्र एक्साईजमध्ये अधिकारी आहेत, अशी बतावणी केली ...

रुपयाची १४ वर्षातील सर्वात मोठी घसरण; आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये डॉलरच्या तुलनेत १०% नं कमी झालं मूल्य - Marathi News | Rupee sees biggest fall in 14 years value depreciates by 10 percent against dollar in fiscal year 2025 26 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाची १४ वर्षातील सर्वात मोठी घसरण; आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये डॉलरच्या तुलनेत १०% नं कमी झालं मूल्य

Indian Rupee vs US Dollar: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतीय रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत ९.८८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. ही गेल्या १४ वर्षांतील डॉलरच्या तुलनेत झालेली सर्वात मोठी घसरण आहे. काय आहेत कारणं? ...

Gold-Silver Price: १५% च्या घसरणीनंतर सोनं सावरलं, चांदीही सुस्साट; का आली किमतीत तेजी? - Marathi News | Gold Silver Price today mcx comex 31 march 2026 Gold recovered after 15 percent decline silver also recovered Why did the price rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५% च्या घसरणीनंतर सोनं सावरलं, चांदीही सुस्साट; का आली किमतीत तेजी?

Gold-Silver Price: २००८ च्या आर्थिक संकटानंतरची सर्वात मोठी मासिक घसरण पाहिल्यानंतर आता सोन्यात पुन्हा चमक दिसू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार सुधारणा पाहायला मिळाली. ...

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! पीपीएफ, सुकन्या समृद्धीचे व्याजदर स्थिर; १ एप्रिलपासून 'हे' असतील नवे दर - Marathi News | No Change in Small Savings Interest Rates for Q1 FY 2026-27: PPF, NSC, and Sukanya Samriddhi Rates Stay Steady | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! पीपीएफ, सुकन्या समृद्धीचे व्याजदर स्थिर; १ एप्रिलपासून 'हे' असतील नवे दर

Small Savings Scheme : सुकन्या समृद्धी योजनेसोबतच, सरकारने PPF, मुदत ठेवी, किसान विकास पत्र आणि इतर सर्व लहान बचत योजनांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

Union Bank मध्ये ४०० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केल्यास किती मिळेल व्याज, पटापट चेक करा डिटेल्स - Marathi News | How much interest will you get if you deposit rs 200000 in a 400 day FD in Union Bank quickly check the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Bank मध्ये ४०० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केल्यास किती मिळेल व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

Union Bank Of India Investment Tips: युनियन बँक ऑफ इंडिया ही एक प्रमुख सरकारी बँक असून ती आपल्या ग्राहकांना एफडी योजनांवर उत्तम परतावा देत आहे. पाहा कोणती आहे स्कीम आणि किती मिळणार यात व्याज. ...

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग; मोठे नुकसान, एक ट्रक जळून खाक - Marathi News | Sudden fire in bagasse of Bhima Cooperative Sugar Factory; Major damage, one truck burnt down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग; मोठे नुकसान, एक ट्रक जळून खाक

आगीमुळे बगॅसचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही ...

Financial Advice: तुमच्या पैशांचे प्रत्येक महिन्यानुसार करा योग्य नियोजन! लक्षात ठेवा 'हे' वेळापत्रक - Marathi News | Financial Advice: Plan your money properly every month! Remember 'this' schedule | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Financial Advice: तुमच्या पैशांचे प्रत्येक महिन्यानुसार करा योग्य नियोजन! लक्षात ठेवा 'हे' वेळापत्रक

Financial Advice Tips: आर्थिक शिस्त म्हणजे केवळ पैसे कमवणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे होय. यासाठी महत्त्वाचे आहे, आर्थिक वर्षाचे योग्य नियोजन करणे. ...