लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई - Marathi News | 85 Crore property of Mangaldas Bandal and relatives seized Action by ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन उमेदवारी रद्द करण्यात आली ...

सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन - Marathi News | beware of digital arrest scam if your bank account have no money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन

बँक खात्यात पैसे नसले तरी तुमची लाखोंची लूट होऊ शकते. सध्या याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅम काय आहे ते जाणून घेऊया... ...

क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय? - Marathi News | these 5 myths about credit score are far from reality do not believe these misconceptions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय?

Credit Score : क्रेडिट स्कोअर तुमचा आर्थिक इतिहास दाखवत करतो. चांगल्या सवयी लावून तुम्ही तुमचा स्कोअर सुधारू शकता. मात्र, तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आधी काढून टाका. ...

१७ राज्यात फसवणूक, परदेशात नेटवर्क, २०० FIR...; गँगचा पर्दाफाश, मास्टरमाइंड आठवी पास - Marathi News | kanpur fraud worth crores rs network in 17 states and abroad gang caught for first time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१७ राज्यात फसवणूक, परदेशात नेटवर्क, २०० FIR...; गँगचा पर्दाफाश, मास्टरमाइंड आठवी पास

शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कानपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...

खळबळजनक! ८९ खाती अन् मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड; बँकेत 'असा' झाला १६ कोटींचा मोठा फ्रॉड - Marathi News | noida nainital bank 16 crore fraud story manager login password server hack 89 accounts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ८९ खाती अन् मॅनेजरचा लॉगिन पासवर्ड; बँकेत 'असा' झाला १६ कोटींचा मोठा फ्रॉड

सायबर क्रिमिनल्सने ही संपूर्ण घटना अत्यंत हुशारीने घडवून आणली. यासाठी बँकेचा सर्व्हर हॅक करून ८९ अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ...

भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत - Marathi News | these 5 credit cards are life time free you will get huge savings on shopping and booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भरमसाठी शुल्क भरण्याची गरज नाही; 'हे' आहेत ५ लाइफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड, खर्चावर होईल बंपर बचत

Life Time Free Credit Cards : आता क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी भरमसाठी शुल्क भरण्याची गरज पडणार नाही. कारण, काही बँका तुम्हाला लाइफटाईम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर करत आहेत. ...

सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात! पुणेकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा, १० लाखांचा माल जप्त - Marathi News | During the festive season adultery business goods worth 10 lakhs seized for the health of Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सणासुदीच्या काळात भेसळीचा धंदा जोरात! पुणेकरांच्या आरोग्याचे तीन-तेरा, १० लाखांचा माल जप्त

नागरिकांना भेसळीसंदर्भात काही संशय आल्यास त्यांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा ...

लुबाडलेले ५० हजार कोटी १० वर्षांनी परत मिळणार; ईडीकडून पैसे देण्याच्या मोहिमेला सुरुवात - Marathi News | 50 thousand crores looted will be returned after 10 years; ED's campaign to give money begins | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लुबाडलेले ५० हजार कोटी १० वर्षांनी परत मिळणार; ईडीकडून पैसे देण्याच्या मोहिमेला सुरुवात

पर्ल समूहाची ७०० कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलेली आहे. या संपत्तीचा तपशील ईडीने न्या. लोढा समितीला सादर केला आहे. ...