लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Video - पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, जनतेला धमकावून केली लाखोंची वसुली  - Marathi News | Video neemuch defated sarpanch candidate recovered money for not giving vote in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, जनतेला धमकावून केली लाखोंची वसुली 

निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे. ...

पैशांच्या वादातून जावयाने सासूवर झाडली गोळी, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळीबार - Marathi News | mother in law shot over money dispute shot himself for fear of arrest mumbai crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांच्या वादातून जावयाने सासूवर झाडली गोळी, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळीबार

पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला. ...

माणुसकीचे दर्शन! चिमुकलीच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी जमवले तब्बल १८ कोटी रूपये - Marathi News | The villagers collected Rs 18 crore for the treatment of child girl | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीचे दर्शन! चिमुकलीच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी जमवले तब्बल १८ कोटी रूपये

केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात असलेल्या एका गावात स्पायनल मस्कुलर ॲट्रोफी या आजाराने ग्रस्त असलेल्या ९ महिन्यांच्या सिया फातिमाच्या उपचारासाठी तब्बल १८ कोटींची रक्कम जमा केली आहे. ...

पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | agitation of 200 to 250 contract workers at the gate of Balbharati in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बालभारतीच्या गेटवर २०० ते २५० कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन

कामावर परत घ्यावे व जून महिन्याचा पगार मिळावा या प्रमुख मागण्या ...

मल्टिप्लेक्सच्या जमान्यात पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे कालबाहय होण्याच्या मार्गावर... - Marathi News | In the age of multiplexes one time cinemas in Pune are on the verge of expiration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मल्टिप्लेक्सच्या जमान्यात पुण्यातील एकपडदा चित्रपटगृहे कालबाहय होण्याच्या मार्गावर...

शहरातील ३५ पैकी केवळ ४ ते ५ चित्रपटगृहे सुरू ...

Fact Check : ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास कट होणार 173 रुपये?; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | pib fact check service charge 173 rupees after 4 atm transaction know fact | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास कट होणार 173 रुपये?; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : एटीएममधून पैसे काढल्यास 173 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे. ...

लहान कंपन्यांमुळे गुंतवणूकदार ‘डब्यात’, २०२२ नं केलं कंगाल - Marathi News | stock market share small cap midcap companies investors lost more money 2021 was profitable | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लहान कंपन्यांमुळे गुंतवणूकदार ‘डब्यात’, २०२२ नं केलं कंगाल

कमी भांडवल असलेल्या लहान कंपन्यांनी २०२२ मध्ये गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. ...

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाने महाग केले कर्ज, 12 जुलैपासून नवीन दर लागू, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | bank of baroda hikes mclr from 12th july emi to be costly know details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ बडोदाने महाग केले कर्ज, 12 जुलैपासून नवीन दर लागू, जाणून घ्या डिटेल्स

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या या निर्णयामुळे गृहकर्ज घेणे महाग होणार आहे. तसेच, ज्या ग्राहकांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल. ...