तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
Money, Latest Marathi News
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार व गैरकारभार होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे ...
संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल. ...
Pay Later Service Paytm: देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वार (UPI) पेमेंट करण्याचा ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. जवळच्या भाजीपाल्याच्या दुकानापासून ते मॉलपर्यंत, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहजपणे UPI पेमेंट करू शकता. ...
एमबीएचएक्स निर्देशांक हा मर्सिडीज-बेंझ विक्री, नवीन अब्जाधीशांची संख्या, सेन्सेक्सची कामगिरी आणि जीडीपी यांचे एकत्रीकरण आहे. या इंडेक्समध्ये जवळजवळ २००% वाढ नोंदविली गेली आहे. ...
8th Pay Commission Update : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीचं आनंदाची बातमी मिळणार आहे. ...
Govind Surya : दररोज ३-४ तास लाईव्ह राहतो, त्याच्या स्क्रीनवर २-३ QR कोड टाकतो आणि पैसे मागतो. ...
TVS Success Story: जर तुम्हाला व्यवसायाची आवड असेल आणि तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. टी. व्ही. सुंदरम अय्यंगार (T.V.Sundram Iyengar) यांनीही असंच काही केलं. ...
अचानक ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडू लागला. हे पाहताच लोकांनी मोठी गर्दी केली. ...