लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

व्यवसायासाठी जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ जणांना ८ कोटी ३७ लाखांचे अनुदान  - Marathi News | 8.37 lakhs subsidy to 285 people from District Industry Center for business | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यवसायासाठी जिल्हा उद्याेग केंद्राकडून २८५ जणांना ८ कोटी ३७ लाखांचे अनुदान 

कर्जवाटप झाल्यानंतर तीन वर्षांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात अनुदानाची ही रक्कम अदा करण्यात येते ...

RBI चे 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च; बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढता येणार..! - Marathi News | RBI Launches UDGAM: RBI's 'Udgam' web portal launched; Money can be withdrawn from inactive account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चे 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च; बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढता येणार..!

RBI Launches UDGAM: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च केले असून, याद्वारे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. ...

मोठ्या पगाराची गरज नाही; पहिल्या सॅलरीपासूनच 'या' गोष्टी फॉलो करा, व्हाल कोट्यधीश - Marathi News | No need for a big salary Follow these simple steps from the first salary you will become a millionaire investment tips sip market risks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या पगाराची गरज नाही; पहिल्या सॅलरीपासूनच 'या' गोष्टी फॉलो करा, व्हाल कोट्यधीश

आपण कोट्यधीश बनावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. खर्च आणि बचत करण्याची योग्य रणनीती अवलंबली तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण करता येऊ शकतं. ...

सुकन्या समृद्धी खात्यात मुलीच्या नावे आतापर्यंत किती पैसे जमा केले, असं चेक करू शकता ऑनलाइन - Marathi News | You can check online money deposited balance in the Sukanya Samriddhi account in the name of the girl so far know details and procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी खात्यात मुलीच्या नावे आतापर्यंत किती पैसे जमा केले, असं चेक करू शकता ऑनलाइन

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ...

FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष - Marathi News | banks fixed deposit what are the disadvantages keep an eye on these things investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष

काही गोष्टी अशा आहेत ज्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि तुम्हाला अनेकदा बँकाही याबद्दल सांगत नाहीत. ...

भारतीयांची संपत्ती वाढली; जगातील लोकांची श्रीमंती मात्र आटली,  गमावले ११ ट्रिलयन डॉलर - Marathi News | wealth of indians increased but the wealth of the people of the world was reduced 11 trillion dollars were lost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांची संपत्ती वाढली; जगातील लोकांची श्रीमंती मात्र आटली,  गमावले ११ ट्रिलयन डॉलर

आर्थिक महासत्ता अमेरिकेसह चीन आणि जपानचा समावेश आहे. ...

लातुरात १८ महिन्यांपासून रूग्णवाहिका चालकांची उपासमार - Marathi News | Ambulance drivers not getting salary for 18 months in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १८ महिन्यांपासून रूग्णवाहिका चालकांची उपासमार

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात खासगी कंपनीकडून चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ...

अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती... - Marathi News | Bumper Return: A stock of just Rs 5 has done well; Millionaire in just 36 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती...

Mutibagger Stock : शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक तुम्हाला बंपर कमाई करुन देतो. ...