गेल्या वर्षी ८७,४१६ कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला हस्तांतरित केले होते. २०१९ मध्ये सरकारला सुमारे १.८ लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केवळ ३९,६५९ कोटींचा लाभांश दिला होता. ...
रमेश अभिषेक हे १९८२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते २०१९ मध्ये उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. ...
जप्त करण्यात आलेली रक्कम कोटेचा यांच्या कार्यालयात कार्यालयीन खर्चासाठी ठेवली होती, असा निष्कर्ष काढत जप्त करण्यात आलेली रक्कम परत द्यावी, असा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा, रोख रक्कम सोडवणूक समितीने दिला आहे. ...