CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Money, Latest Marathi News
महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली. ...
बांधकाम विभागाकडे ठेकेदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे भरलेले पैसे त्यानंतर सही शिक्का असलेली चलने यांची आता बँकेकडे पडताळणी केली जाणार ...
Reliance Communications Shares: असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. तर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. पाहा कोणता आहे हा शेअर. ...
राज्यातील बसस्थानक व परिसर स्वच्छ व उत्तम सोयी-सुविधांनी युक्त असावेत, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे ...
बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...
एका व्यक्तीने गेमिंग App वर कोट्यवधी रुपये जिंकण्याच्या लोभात ३० लाख रुपये गमावले. ...
पाषाण भागातच सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत ...
भौगोलिक क्षेत्र उपलब्ध नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरलेल्या ९६ केंद्रांपैकी ८९ केंद्र राज्यातील असून, उर्वरित ७ केंद्रधारक राज्याबाहेरील आहेत ...