लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले - Marathi News | On the pretext of polishing gold ornaments a woman jewelery worth fifty three lakhs was stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

एका अनोळखी व्यक्तीने दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी दागिने पळवले ...

इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणार; मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा परिणाम - Marathi News | Ethanol production will increase by 30 to 35 crore liters Effect of imposition of 50 per cent export duty on exports on molasses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथेनॉल निर्मिती ३० ते ३५ कोटी लिटरने वाढणार; मोलॅसेसवरील निर्यातीवर ५० टक्के निर्यात शुल्क लावल्याचा परिणाम

सध्याचे साखरेचे उत्पादन बघता साखरेची मागणी, गेल्या वर्षीचा साठा याचा विचार करता पुढील तीन महिने पुरेल एवढी साखर देशभरात उपलब्ध होऊ शकते ...

नजर हटी, दुर्घटना घटी! सरकारची वॉर्निंग, एका कोडने हॅक होईल फोन; 'ही' चूक पडेल महागात - Marathi News | mha issued alert for smartphone user for this code do not do this mistake | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नजर हटी, दुर्घटना घटी! सरकारची वॉर्निंग, एका कोडने हॅक होईल फोन; 'ही' चूक पडेल महागात

गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे. ...

360 दिवसांच्या FD वर 7.60% व्याज, या सरकारी बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट! - Marathi News | bank of baroda new fd scheme 7.60% interest on FD for 360 days a big gift to customers from this government bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :360 दिवसांच्या FD वर 7.60% व्याज, या सरकारी बँकेकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट!

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक जयदीप दत्ता रॉय यांनी म्हटले आहे की, "बॉब 360 योजनेमुळे शॉर्ट टर्म रिटेल डिपॉजिटमध्ये बँकेची हिस्सेदारी वाढेल." ...

खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल - Marathi News | defrauding the flat holders by not following the rules laid down in the purchase contract; A case has been registered against the builder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खरेदी खतामध्ये ठरवून दिलेले नियम न पाळता फ्लॅटधारकांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

ताथवडे येथील द लूक हाउसिंग सोसायटीत २ मार्च २०१६ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला ...

बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करणार; शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीएमपीएमएलचे आश्वासन - Marathi News | Transferred employees will join the service permanently; PMPML's assurance after Shiv Sena agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करणार; शिवसेनेच्या आंदोलनानंतर पीएमपीएमएलचे आश्वासन

आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कायम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले ...

महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले - Marathi News | The woman bought 3 flats sold them to each other without paying 87 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेने ३ फ्लॅट घेतले, ८७ लाख न देताच परस्पर विकले

फ्लॅटचे पूर्ण पैसे देण्यापूर्वीच या महिलेने हे फ्लॅट इतरांना विकून ८७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार ...

तुझ्या वडिलांना किडनॅप केले, २० हजार अकाउंटवर पाठव! खंडणीसाठी भंगार विक्रेत्याचे अपहरण - Marathi News | Kidnapped your father send 20 thousand to the account Scrap dealer kidnapped for ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझ्या वडिलांना किडनॅप केले, २० हजार अकाउंटवर पाठव! खंडणीसाठी भंगार विक्रेत्याचे अपहरण

वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना ...