लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

आळंदीत करवसुलीसाठी धडक कारवाई; १४ मालमत्ता सील तर ४८ नळ कनेक्शन कट - Marathi News | Strike action for timely tax collection 14 property seals while 48 tap connections cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत करवसुलीसाठी धडक कारवाई; १४ मालमत्ता सील तर ४८ नळ कनेक्शन कट

नागरिकांनी वेळेत आपला कर भरून दंडात्मक व्याज आकारणी आणि कटू कारवाई टाळावी असे आळंदी नगरपरिषदेचे आवाहन ...

घरखरेदीत सर्वसामान्यांना दिलासा; रेडिरेकनरचे दर न वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Relief for common people in home buying; State Government's decision not to increase the rates of recalculators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरखरेदीत सर्वसामान्यांना दिलासा; रेडिरेकनरचे दर न वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

यंदाच्या आर्थिक वर्षात रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ न करता राज्याला अपेक्षित असलेल्या ५० हजार कोटींचा महसूल जमा ...

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाला १२ लाखांचा गंडा - Marathi News | 12 lakhs to a lawyer for luring him to invest in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाला १२ लाखांचा गंडा

वेगवेगळ्या शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आयपीओ सबस्क्राईब करून चांगला मोबदला मिळतो असे सांगून फसवले ...

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा - Marathi News | Seven and a half lakhs cheated by lure of investing in crypto trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा

क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले ...

खुटबाव येथे मटका अड्ड्यावर यवत पोलिसांची कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police action on Matka Adda in Khutbav A case has been registered against three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुटबाव येथे मटका अड्ड्यावर यवत पोलिसांची कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल

आरोपींजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल माल मिळुन आला ...

५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले - Marathi News | Varasgaon Gram Sevak was caught red handed by Anti Bribery Department while accepting a bribe of Rs. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ हजारांची लाच घेताना वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन देण्यासाठी ग्रामसेवकाने ५ हजारांची लाच मागितली ...

याला म्हणतात शेअरची कमाल...! ₹90 च्या स्टॉकमध्ये तुफान तेजी, 12 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल - Marathi News | Share market skipper ltd share delivered huge return from 90 rupees to 309 rupee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअरची कमाल...! ₹90 च्या स्टॉकमध्ये तुफान तेजी, 12 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल

हा शेअर मार्च 2020 च्या आपल्या ₹16.70 प्रति शेअर या लो प्राइसवरून आतापर्यंत 1795% वर पोहोचला आहे. 26 फेब्रुवारीला हा शेअर पहिल्यांदाच ₹400 वर पोहोचला आणि  ₹401 या ऑल टाइम हायवर पोहोचला आहे. ...

Demand Draft बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? जाणून घ्या 'डीडी'शी निगडीत महत्त्वाच्या बाबी - Marathi News | How much do you know about Demand Draft Know important aspects related to DD banking news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Demand Draft बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? जाणून घ्या 'डीडी'शी निगडीत महत्त्वाच्या बाबी

डिमांड ड्राफ्टचा (DD) वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे सुरक्षित आणि सोयीस्कररित्या फंड ट्रान्सफरची सुविधा देते. जाणू घेऊया डिमांड ड्राफ्टबद्दल. ...