पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
संपत्तीच्या वादातून मामा आणि नातेवाईकांनी आईला त्रास दिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे ...
''ओव्हर टाईमचे प्रलंबित बिल काढण्यासाठी वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन सही साठी पैसे मागत असेल, तर हे शंभर टक्के चुकीचे'' ...
New Financial Year: नवीन आर्थिक वर्ष २४-२५ सुरू होत आहे. यामध्ये करदात्याने एप्रिलफुल न बनता म्हणजेच, चुका न करता कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? ...
Maharashtra News: जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठले आहे. ...
Government Business: केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई मार्केटप्लेस अर्थात ‘जेम’ या पोर्टलवरून खरेदीचा नवा विक्रम चालू आर्थिक वर्षात प्रस्थापित झाला आहे. २८ मार्च २०२४ पर्यंत पोर्टलवरून झालेल्या एकूण खरेदीने ४ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ...
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे ...
पहाडी पोपट बाळगणे, विक्री, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे ...
यंदा दरवाढ न झाल्याने सामान्यांचा घरखरेदीकडे कल वाढून त्यात किमान १५ ते २० टक्के विक्री वाढून सव्वा लाख नवीन घरे विकली जातील, असा अंदाज ...