लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

तिरुपती बालाजी मंदिरानं 2024 मध्ये किती रुपयांची FD केली? आकडा जाणून थक्क व्हाल अन् कॅल्क्युलेटर हातात घ्याल! - Marathi News | Tirupati Balaji temple made FD of how much rupees in 2024 You will be surprised to know the number and take the calculator in hand know how much fd gold networth does this ancient temple has | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती बालाजी मंदिरानं 2024 मध्ये किती रुपयांची FD केली? आकडा जाणून थक्क व्हाल अन् कॅल्क्युलेटर हातात घ्याल!

India Richest Temple: भगवान व्यंकटेश्वराचे हे मंदिर तिरुमला डोंगरांच्या व्यंकटद्री नावाच्या सातव्या डोंगरावर आहे. येथे रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. ...

इंजिनिअर महिलेची दोन लाख ७० हजार रुपयांची फसवणूक - Marathi News | Fraud of two lakh 70 thousand rupees of a woman engineer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंजिनिअर महिलेची दोन लाख ७० हजार रुपयांची फसवणूक

आयसीआयसीआय बँकेत महिलेचे खाते असून त्या खात्यातून वेगवेगळे ट्रान्जेक्शन करून एकूण दोन लाख ७० हजार रुपये वळते करून घेतले ...

'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून - Marathi News | laborer killed a laborer by pushing him into the lift duct due to a money dispute. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मै तेरे को जिंदा नही छोडुंगा’, हातउसने पैशांच्या वादातून मजुराचा लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून खून

मजुराने उसने घेतलेले पैसे परत न केल्याने त्याला अंदाजे ४० फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून दिले. ...

पार्सलमध्ये ड्रग्ज; तरुणीला २२ लाखांचा गंडा, क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगून दाखवली भीती - Marathi News | Drugs in parcels 22 lakh ganda to the young woman fear was shown by telling her that she was speaking from the crime branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये ड्रग्ज; तरुणीला २२ लाखांचा गंडा, क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगून दाखवली भीती

नागरिकांना असा काही फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा ...

शहरातील तीन वेगवेगळ्या भागात घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीस - Marathi News | Burglary in three different parts of the city Instead of six and a half lakhs stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील तीन वेगवेगळ्या भागात घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीस

धानोरी, वाघोली आणि वडगाव शेरी परिसरात घरफोडीच्या या घटना घडल्या ...

फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी - Marathi News | Sound of making good profits in stocks in just 22 days The woman lost 3 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. ...

UPI Payment वर सरकारचा नवा प्लॅन, विदेशी Apps ना टक्कर द्यायला येणार ही नवी अ‍ॅप्स - Marathi News | Government s new plan on UPI Payment new apps will compete with foreign apps npci plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI Payment वर सरकारचा नवा प्लॅन, विदेशी Apps ना टक्कर द्यायला येणार ही नवी अ‍ॅप्स

गेल्या काही वर्षांत, अनेक ॲप्सनं भारतात एन्ट्री घेतलीये आणि आता युपीआय इकोसिस्टमला नवीन दिशा देण्यावर भर दिला जातोय. आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत. ...

स्मॉलकॅप फंडावरच गुंतवणूकदारांचा विश्वास, संपत्ती ८३% वाढली; ८१ लाख पोर्टफोलिओंची भर - Marathi News | Investor confidence in smallcap funds alone assets up 83 percent Addition of 81 lakh portfolios | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मॉलकॅप फंडावरच गुंतवणूकदारांचा विश्वास, संपत्ती ८३% वाढली; ८१ लाख पोर्टफोलिओंची भर

मार्च २०२४ मध्ये फोलिओंची संख्या १.९ कोटीवर पोहोचली.  ...