लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री’ मधील पार्टीत मुंबईतून आणले मेफेड्रोन; पोलीस आयुक्तांची माहिती - Marathi News | Mephedrone brought from Mumbai at a party at L Three bar on Ferguson Street Information from Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री’ मधील पार्टीत मुंबईतून आणले मेफेड्रोन; पोलीस आयुक्तांची माहिती

आरोपी हा मुळचा मुंबईचा असल्याने तो पार्टीच्या दिवशी मेफेड्रोन घेऊन पुण्यात आला होता ...

Pune FC Road Drugs Party: पुण्यात पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्स पार्टी? त्या पार्टीची A To Z स्टोरी.... - Marathi News | Drug party in Pune under the nose of the police? A To Z story of that party…. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्स पार्टी? त्या पार्टीची A To Z स्टोरी....

फर्ग्युसन रस्त्यावरील या पार्टीमुळे रात्रपाळीवर असणाऱ्या ४ पोलिसांचं निलंबन, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २ कर्मचाऱ्यांना तात्काळ सस्पेंड ...

Pune FC Road Drugs Case: पोलिसांच्या ताब्यातील २ तरुणांची ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली - Marathi News | Pune FC Road Drugs Case 2 youths in police custody confess to consuming drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या ताब्यातील २ तरुणांची ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली

दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते, मात्र त्याअगोदरच दोघांनी ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली दिली ...

Multibagger Penny Stock: ५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | Multibagger Penny Stock Max of 50 paisa penny share Investors huge return 1222 percent investment stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० पैशांच्या शेअरची कमाल; १२२२ टक्क्यांचा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केलं मालामाल

केवळ ५० पैशांच्या शेअरने आतापर्यंत १२२२ टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. सलग ३ सत्रांमध्ये या शेअरला अप्पर सर्किट लागलंय. ...

FC Road वरील द लिक्वीड लिझर लाऊंज हॉटेल सील; सामग्री ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | The Liquid Leisure Lounge Hotel Seal on FC Road Detention of material Excise Department action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FC Road वरील द लिक्वीड लिझर लाऊंज हॉटेल सील; सामग्री ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आलीये ...

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेलमधून सर्रास ड्रग्स विक्री; अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार - Marathi News | drug selling on Pune Ferguson Road hotel Shocking way of starting even minors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर हॉटेलमधून सर्रास ड्रग्स विक्री; अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार

पुण्यातील प्रमुख अशा फर्ग्युसन रस्त्यावरील नामांकित हॉटेलमधून अल्पवयीन मुलांना ड्रग्सबरोबर दारू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

टोमॅटोशिवाय भाजी नाही; किलोला १०० रुपये, दर वाढ ऐकून सामान्य झाले लालबुंद - Marathi News | No vegetable without tomatoes 100 rupees per kg after increase in the price in market yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोशिवाय भाजी नाही; किलोला १०० रुपये, दर वाढ ऐकून सामान्य झाले लालबुंद

स्वयंपाक घरातील महत्त्वाचा हा घटक असलेला टोमॅटो महागल्याने याचा फटका गृहिणींना बसतोय ...

Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार - Marathi News | Hindavi Swarajya creation sculpture will be erected at Chandni Chowk in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चांदणी चौकात हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणार

स्थायी समितीची ६ कोटी ५६ लाखाच्या निविदेला मंजुरी ...