Mobikwik FD : मोबिक्विकने (Mobikwik) आता आपल्या ग्राहकांसाठी एफडी स्कीम सुरू केली आहे. यासाठी MobiKwik ने महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या वित्तीय सेवा कंपन्यांशी भागीदारी केली आहे. ...
Personal Loan : कार आणि होम लोन कमी व्याजदराने मिळतं, पण पर्सनल लोनसाठी जास्त व्याज द्यावं लागतं, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. जाणून घेऊया कार आणि होम लोनच्या तुलनेत पर्सनल लोन का महाग आहे. ...
Pakistan Richest Person : पाकिस्तान भारतापेक्षा इतका कंगाल आहे, की पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत माणूस भारताच्या एका श्रीमंत महिलेपेक्षा खूप मागे आहे. ...
SIP Pause Vs Close: समजा तुम्ही मासिक एसआयपी सुरू केली आणि अचानक तुमच्यासमोर अशी परिस्थिती आली की तुम्हाला एसआयपी चालू ठेवणं अवघड होऊन बसलंय, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? जाणून घेऊया. ...