लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

पुण्यात वाहतूक पोलिसांची वर्षभरात १८.७२ लाख वाहनचालकांवर कारवाई; ५४ कोटींपेक्षा अधिकची दंडवसुली - Marathi News | Traffic police in Pune took action against 18.72 lakh drivers in a year; fines of over Rs 54 crore collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहतूक पोलिसांची वर्षभरात १८.७२ लाख वाहनचालकांवर कारवाई; ५४ कोटींपेक्षा अधिकची दंडवसुली

एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक म्हणजेच ५ लाख १ हजार ६६७ जणांवर कारवाई करण्यात आली ...

ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार - Marathi News | ATMs have decreased bank branches have increased huge increase in savings accounts deposits have crossed Rs 3 3 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार

देशातील एटीएमच्या संख्या कमी झाल्या असून बँकांच्या शाखांची संख्या मात्र वाढली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण. ...

जिल्ह्यात वार्षिक पतपुरवठ्यात ६९ टक्के उद्दिष्ट साध्य, योजनांतील कर्ज बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा - जिल्हाधिकारी - Marathi News | 69 percent target achieved in annual credit supply in the district, banks should complete loan under the scheme by the end of January - District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात वार्षिक पतपुरवठ्यात ६९ टक्के उद्दिष्ट साध्य, योजनांतील कर्ज बँकांनी जानेवारी अखेर पूर्ण करा - जिल्हाधिकारी

दरम्यान, बँकांनी वार्षिक पतपुरवठ्याचे ६१.७९ टक्के लक्ष्य ३० सप्टेंबरअखेर अखेर गाठले आहे. यामध्ये प्रामुख्याने ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत ४ हजार ४५४ कोटी पीककर्ज वाटप केले आहे ...

कारखान्यांना ३०० रुपये प्रति क्विंटल तोटा; साखरेचा विक्रीदर वाढवा, शरद पवार घेणार अमित शहांची भेट - Marathi News | Factories lose Rs 300 per quintal Increase the selling price of sugar Sharad Pawar will meet Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारखान्यांना ३०० रुपये प्रति क्विंटल तोटा; साखरेचा विक्रीदर वाढवा, शरद पवार घेणार अमित शहांची भेट

राष्ट्रीय व राज्यस्तरावरील साखर कारखाना महासंघाला सोबत घेऊन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल ...

पुण्यातील उमेदवाराने अधिकाऱ्यांना कामाला लावले; डिपॉझिट भरताना दिली चक्क २, ५ अन् १० ची नाणी - Marathi News | Pune candidate made officials work; gave 2, 5 and 10 coins while paying deposit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उमेदवाराने अधिकाऱ्यांना कामाला लावले; डिपॉझिट भरताना दिली चक्क २, ५ अन् १० ची नाणी

पुण्यातील अपक्ष उमेदवाराने क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच कामाला लावले असून डिपॉझिट चक्क नाण्यांच्या स्वरूपात अधिकाऱ्यांसमोर आणून ठेवले आहे ...

नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला? - Marathi News | Falguni Nayar Success Story How the Nykaa Founder Became India's Richest Self-Made Woman Billionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?

Falguni Nayar Success Story : ज्या वयात लोक निवृत्तीचा विचार करतात, त्या वयात फाल्गुनी नायर यांनी व्यवसायात उडी घेतली. स्वतःकडील सर्व पैसे लावून त्यांनी नायकाची स्थापना केली. ...

आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा - Marathi News | EPFO Reforms 2026 PF Offices to Turn into Single-Window Service Centers like Passport Seva Kendras | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा

EPFO Reforms : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लवकरच काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सेवांमध्ये मोठे बदल करणार आहे. ज्यामुळे पीएफ खातेधारकांना त्यांचे काम कुठूनही करता येईल. ...

सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य - Marathi News | Digital Safety Rules for Every Family How to Secure Your UPI Transactions and Bank Account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य

Digital Safety Rules : UPI मुळे पेमेंट करणे जितके सोपे झाले आहे तितकेच सायबर फसवणुकीचा धोकाही झपाट्याने वाढला आहे. म्हणूनच, प्रत्येक कुटुंबाने UPI शी संबंधित काही महत्त्वाचे सुरक्षा नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...