‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. Read More
कलर्स वाहिनीवरील कवच... काली शक्तियों से ही मालिका चांगलीच गाजली होती. ही मालिका सध्याच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना ती विशेष आवडली होती आणि आता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...