नाशिक : चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम व हाईकवरून अश्लिल संदेश पाठवून विनयभंग तसेच मुलीच्या भावास दमदाटी केल्याची घटना राजीवनगर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित सलमान अकिल सय्यद (रा़ वडाळागाव ) विरोधात ...
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यात अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये द ...
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील कोचांग गावात कार्यक्रमासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण उघड झाल्याने खळबळ माजली आहे. ...
अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौक ते तथागत चौक हा रस्ता रोडरोमिओंचा अड्डा बनला आहे. याच रस्त्यावर बहुतांश क्लासेस असल्याने टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमिओंना मोकळे रान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग याच रस्त्यावर झाल्याने ...
नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़ ...