लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक - Marathi News | Molestation of minor girls through video calling; The accused was arrested from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉलिंगद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग; आरोपीला गुजरातमधून अटक

जानम पोरवाल (२०) असं आरोपीचं नाव असून त्याने मॉर्फ केलेले हे फोटो दोन्ही मुलींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाठवले. ...

लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या  - Marathi News | In Lackek, the women molested bamatake bayatake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या भामट्याला बेड्या 

गर्दीच्या वेळी महिलांच्या डब्यात घुसून त्यांना अश्लील स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. ...

पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या  - Marathi News | Woman raped in Pub; 4 businessmen from Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पबमध्ये केली महिलेची छेडछाड; गुजरातमधील ४ व्यावसायिकांना बेड्या 

याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस अधिक तपास करत आहेत.  ...

साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार; डोक्यात दगड घालून घेतला जीव - Marathi News | 30-year-old girl raped; The stones were laid on the head | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार; डोक्यात दगड घालून घेतला जीव

अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या करणाऱ्या मोहम्मद आबेद मोहम्मद अजमीर शेख याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. ...

महिलेला अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक  - Marathi News | Both of them were arrested for molesting a women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक 

फिर्यादी महिला त्यांच्या मुलास शाळेच्या बसथांब्यावर सोडून घरी परतत असताना आरोपींनी महिलेचा पाठलाग करीत अश्लील शेरेबाजी केली. ...

सासऱ्याने सुनेचा केला विनयभंग; जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | In-laws complained of molestation; In the Juhu Police Station filed a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासऱ्याने सुनेचा केला विनयभंग; जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

संपूर्ण कुटुंबाविरोधात जुहू पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला तर परिमल शहा (६५) या सासऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.  ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Molestation of minor girl; 3 years of forced labor | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

घरात घुसुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने अविनाश विलास जोगदंड यास ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा येथील दुसरे जिल्हा व सत्र न्या.ए.एस. गांधी यांनी सुनावली. ...

मुंबईतील महिला व बाल असुरक्षितच, प्रजाचा अहवाल - Marathi News | Women and Child Unprotected, Report of the People in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील महिला व बाल असुरक्षितच, प्रजाचा अहवाल

मुंबईत बलात्कार आणि विनयभंगासह बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...