मुंबईच्या पवईतील एकाच कंपनीत कामाला असलेल्या सह कर्मचाºयाने माजी कर्मचारी तरुणीला तिचाच खासगी फोटो व्हॉटसअॅपवर पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याची तक्रार दाखल होताच भरत अय्यर याला अखेर नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उशिरा धोटे बंधूंना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. ...
भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. ...