महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
कंपनीतून घरी जात असताना महिलेचा विनयभंग केला. बाणेर येथे शुक्रवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
एका हत्याप्रकरणात फिर्यादी आणि मुख्य साक्षीदार असलेल्या तरुणाच्या बहिणीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार मोबाईलवर फोन, मेसेज करणे, तिला पिक्चरला चलण्याची ऑफर देणे पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले. तरुणीने तक्रार नोंदविल्यामुळे अजनी ठाण्यात ...
पतीच्या मोबाईलवर आलेल्या अश्लील क्लिपिंगने आठवडाभरातच नववधूच्या वैवाहिक आयुष्यात विष कालविले आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी बाबुळखेडा येथील रहिवासी आरोपी अक्षय अरूण शेंडे याच्याविरोधात विनयभंग आणि आयटी अॅक्ट अंतर्गत ...