अशोकस्तंभ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात बळजबरीने घुसून संशयित गणेश आर. वाडकर (रा. घारपुरे घाट) याने अश्लील वर्तन करत शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना शुक्र वारी (दि.१०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. ...
मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाईन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल केला आहे. ...
ठाणे महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे याच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडित महिलेने पुन्हा त्याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आता विनयभंगासह धमकीचा गुन्हा सोमवारी दाखल केल्याने एकच खळ ...