घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय बालिकेस परिसरात राहणाऱ्या एका युवकाने चॉकलेटचे आमिष दाखवून दोन कि.मी. दूर जंगलात नेले. परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी मागावर जाऊन त्या तरुणाला पकडून चोप दिला व एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ घडली. ...
फेब्रुवारी २०२० तरुणीचे लग्न ठरले. मार्चमध्ये ती अमरावतीला आल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार फोनवर संपर्क केला आणि लग्न व शारीरिक सुखाची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर... ...
दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारो ...