पिरु उर्फ प्रकाश बसंतवाणी (५०) याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३५४ सहकलम ८/१२ ‘पोक्सो’ (बाल लैंगिक अत्याचार) अॅक्टनुसार गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...
एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे अश्लिल फोटो, व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणे, पैसे उकळणे किंवा त्याहून वाईट म्हणजे लैंगिक सुखाची मागणी करणे आदी प्रकार केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी काही प्रमाणात सावधगिरी बाळगल्यास त्यापासून तुम्ही वाचू शका ...
कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. ...
एका तरूणीवर संचालकाने दहा हजार रुपये देतो, आपण शरीरसंबध प्रस्थापित करू, अशी मागणी केली व तिचा विनयंभंग केला. दुसऱ्या खोलीत असलेल्या तरूणीने आरडाओरड केल्यानंतर तिची कशीबशी सुटका झाली. ...
Hyderabad Rape case: लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप ...