लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षाची सश्रम कारावास - Marathi News | Two years rigorous imprisonment for molesting a woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षाची सश्रम कारावास

सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the two who molested the girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाºया महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी (रा. कोपरी, ठाणे) या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

सोशल मीडियाद्वारे वॉच ठेवत धमकी देऊन महिलेचा विनयभंग; वाकड येथे गुन्हा दाखल - Marathi News | Molestation of a women by watch through social media; a crime registred at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोशल मीडियाद्वारे वॉच ठेवत धमकी देऊन महिलेचा विनयभंग; वाकड येथे गुन्हा दाखल

'रिलेशन' ठेवण्यास नकार दिला म्हणून महिलेला शिवीगाळ ...

लग्न करत नसल्याने आत्महत्येसह तरुणीला बदनामीची धमकी; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Threat of defamation of young women with suicide for not getting married; Charges of molestation filed against youth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न करत नसल्याने आत्महत्येसह तरुणीला बदनामीची धमकी; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

माझ्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, तुला अडकवून बदनामी करीन,अशी धमकी आरोपीने दिली. ...

भर चौकात नग्न करुन बलात्कार करुन तुझ्या मुलाला मारुन टाकेन; अशी धमकी देत दाम्पत्यास मारहाण - Marathi News | Beating couple threatening to rape; Filed offenses on conflicting complaints | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भर चौकात नग्न करुन बलात्कार करुन तुझ्या मुलाला मारुन टाकेन; अशी धमकी देत दाम्पत्यास मारहाण

Beating couple threatening to rape : दोन्ही कुटुंबात झालेल्या घरगुती वादातून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. ...

कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Wardboy molested a woman receiving treatment at the Covid Center; Police made the arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक 

Molestation of a women in KDMC Jumbo COVID Centre Kalyan : याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.   ...

Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या - Marathi News | Hathras shuddered! Previously molested a girl; firing at her father after he was granted bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या

Hathras Molestation and then shot dead victim's Father : जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा - Marathi News | A teacher who molested a minor was sentenced to three years in prison | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा

नेरुळ येथील एका १४ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाºया जनाजी क्षीरसागर (४८, रा. नवी मुंबई) या खासगी क्लासच्या शिक्षकाला तीन वर्ष सश्रम कारावासाची तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याचे न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी सोमवारी सुनावली. ...