फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने त्यांची मैत्री होती. जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले ...
दिवाळीची पूजा कशी करतात, अशी विचारणा करून विवाहितेशी सलगी करून आरोपीने तिचा विनयभंग केला. पहिल्यांदा पाहिले तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. असे म्हणत त्याने आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असेही म्हणाल्याचे पीडितेने सांगितले. ...
Amravati News घरासमोर दिवा लावत असलेल्या एका महिलेसमोर अचानक येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तथा तिला बलात्काराची धमकी देण्यात आली. मोहल्यातील नागरिक तिच्या मदतीला धावल्याने पुढील अनर्थ टळला. ...
शहरात विनयभंगाच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. उपनगरांमध्ये नुकत्याच दोन घडना घडल्या असून, त्यातील एका महिलेच्या घरात घुसून तर दुसऱ्या घटनेत ओळखीच्या फेसबुक मित्राने विवाहितेचा विनयभंग केल्याचे पीडितांकडून फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी म ...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात पंचेचाळीस वर्षीय महिलेवर बुधवारी (दि.२७) रात्री चार जणांकडून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर चार तासांत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. ...
आराेपीने पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून, पीडितेचे ताेंड दाबून शेतातील पिकामध्ये नेवून अत्याचर केले. पीडित मुलीच्या आईने मुलगी घरात नसल्याने शाेधाशाेध सुरू केली असता, ती शेतातील पिकात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. ...
प्रेमसंबंध निर्माण करुन इंस्ट्राग्रामवर न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. परिणामाची कल्पना नसलेल्या आणि त्याच्या प्रेमात बुडलेल्या या अल्पवयीन मुलीने त्याला आपले न्यूड फोटो पाठविले... ...