लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

वर्गशिक्षकाने केला विद्यार्थिनीवर अत्याचार, पत्नीने व्हॉटस्अप चॅटींग पाहून केला भंडाफोड - Marathi News | Class teacher molested student, wife busted after seeing WhatsApp chat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वर्गशिक्षकाने केला विद्यार्थिनीवर अत्याचार, पत्नीने व्हॉटस्अप चॅटींग पाहून केला भंडाफोड

गडचिरोली : अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गशिक्षकानेच अत्याचार केला. १९ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. पतीची ... ...

अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा - Marathi News | A minor girl was called to the terrace and Molestation Youth sentenced to 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा

न्यायाधीशांनी आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...

नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात - Marathi News | A teacher sexually assaulted a minor girl in Neera, police took the accused into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

खासगी शिकवणीच्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... ...

Pimpri Chinchwad: मनोरुग्ण तरुणीवर घरमालकाकडून अत्याचार, काळेवाडी परिसराती धक्कादायक घटना - Marathi News | Psychiatric girl molested by landlord, shocking incident in Kalewadi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मनोरुग्ण तरुणीवर घरमालकाकडून अत्याचार, काळेवाडी परिसराती धक्कादायक घटना

काळेवाडी परिसरात २१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.... ...

शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | The teacher molested the minor student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षकावर माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल ...

लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणीवर अत्याचार - Marathi News | A young woman in Pune was Molestation by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणीवर अत्याचार

मागील चार वर्षात वारंवार पीडितेच्या घरी, खेड शिवापूर, बोपदेव घाटातील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला ...

सोलापुरात वाईट हेतूनं अल्पवयीन मुलीचा हात पकडून मारहाण - Marathi News | minor girl was beaten with bad intentions In Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात वाईट हेतूनं अल्पवयीन मुलीचा हात पकडून मारहाण

या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. ...

तिचा पाठलाग करणे, ढकलणे विनयभंग नाही - हायकोर्ट - Marathi News | Chasing her, pushing her is not molestation says HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिचा पाठलाग करणे, ढकलणे विनयभंग नाही - हायकोर्ट

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की, ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला.  नंतर त्याने तिला शिवीगाळ केली व ढकलले. इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता. ...