लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

दहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग; काकास मारहाण - Marathi News | Molestation of Class 10 girl student | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावीतील विद्यार्थिनीचा विनयभंग; काकास मारहाण

शिरपूर जैन (वाशिम) : दहावीच्या वर्गात शिकणाºया येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा १९ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजतादरम्यान घडली. ...

पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Minor girl molested by police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचारी सय्यद याने एका शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढली. ...

घृणास्पद! मृत मित्राच्या मुलीला पाठवला अश्लील व्हिडीओ  - Marathi News |  Hateful! Porn videos sent to a friend of a dead friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद! मृत मित्राच्या मुलीला पाठवला अश्लील व्हिडीओ 

एका मित्रानं १९ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीनं वांद्रे पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली आहे.  ...

गोव्यात ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार - Marathi News | British tourist woman raped in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार

पणजीहून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण येथील पारोळ्ळे समुद्र किनाऱ्यावर आज भल्या पहाटे एका ब्रिटिश पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Filing a complaint against youth for a minor girl molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

आरोपीने १३ वर्षीय मुलीचा पाठलाग केला. तू माझ्या मित्राला आवडतेस, असे म्हणत त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ...

लोकलच्या दिव्यांग डब्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास बेड्या  - Marathi News | Chained to the mining box of a local woman who was molested by a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकलच्या दिव्यांग डब्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास बेड्या 

अल्पवयीन पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्यासोबत असलेल्या वडिलांना सांगितला आणि भामट्या विशाल सिंगला (वय २४) रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पॉक्सो कायद्यान्वये आरोपी विशाल सिंगला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.  ...

जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग  - Marathi News | Molestation of minor girl pretending to be an advertising agent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

ओशिवरा पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीत कैद आरोपीचा शोध सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  ...

जेलरोड परिसरात शाळकरी मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of school girl in Jail Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोड परिसरात शाळकरी मुलीचा विनयभंग

नाशिक : शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी जेलरोड परिसरातील गोसावीनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलास उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...