नाशिकरोड येथील एका महिला उद्योजकाला व्यवसायाच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील एका पुरवठादाराविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील रस्त्यांवर रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे यामुळे शालेय विद्यार्थिनी त्रस्त आहे. मंगळवारी शहरात वेगवेगळ्या भागात आठ तासात विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या चार घटना घडल्या. ...
आपल्याच मुलीबरोबर खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीशी लैंगिक चाळे करणा-या अनिल सुभाष भोस्तेकर (३०) या बिगारी कामगाराला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या मुलीशी चाळे करण्यासाठी त्याने स्वत:ची दहा वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांच्या मुलाला खाउचे अमिष दाखवित घर ...