इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील पाच अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
एका ४० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाºया दिनेश विठ्ठल चव्हाण (४३) या हवाई दलाच्या कर्मचा-याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा प्रकाराची वाच्यता करुन समाजात बदनामी करण्याची त्याने तिच्या पतीलाही धमकी दिली ...
नाशिकरोड येथील एका महिला उद्योजकाला व्यवसायाच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील एका पुरवठादाराविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...